किल्लारी (जि.लातूर) : ३० सप्टेंबर १९९३ च्या प्रलयंकारी भूकंपमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी तात्काळ किल्लारीला (ता.औसा) येऊन जे कार्यतत्परता दाखवत लोकांशी सहानुभूती दाखवली व भौतिक सुविधांचा तात्काळ निर्माण करण्याचे आदेश दिले. त्याचे करावे तेवढे कौतुक कमी असल्याची भावना तत्कालीन सरपंच डॉ.शंकरराव परसाळगे यांनी आपल्या शब्दांत व्यक्त केली. (व्हिडिओ : विश्वनाथ गुंजोटे)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.